वटपौर्णिमा सणाच्या निमित्ताने स्त्रिया वटपौर्णिमेचे उखाणे म्हणतात. वटपौर्णिमा हा महाराष्ट्रामधील मोठ्या सणांपैकी एक सण आहे. वटपौर्णिमेला फणसाची खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या सणाला बायका आपल्या पतीसाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी प्रार्थना करतात. यावेळी भरपूर बायका जमतात आणि उखाणे देखील म्हणतात. या दिवशी वटवृक्षाची झाडे, वडाच्या झाडाची पूजा करतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण वटपौर्णिमेचे खास उखाणे जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#lokmatbhakti #Vatpurnima2022 #vatpurnimapooja #Vatsavitri
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा